Posts

Showing posts from 2023

Mhada Konkan Mandal Lottery 2023 : Not even 50 thousand applications, till last day 49 thousand 919 applications for 4654 houses

Image
The pre-allotment process (application-sale-acceptance) for allotment of 4654 houses (including 14 blocks) of Konkan Mandal of MHADA ended on Friday.  Till the last day, 48 thousand 919 applications have been submitted with deposit amount.  For the past few years, lakhs of applications have been received for Konkan Mandal houses, but this year the number of applications has not even crossed the mark of 50,000. The following scheme no 325, Raymond project got many attractions in the Mhada Konkan lottery 2023. It has got a percentage of appreciation in the future. Registration, sale of applications and acceptance of applications for allotment of 4654 houses (including 14 plots) of Konkan Mandal started from March 8.  The process ended on Friday.  59 thousand 58 aspirants filled the application till Wednesday night.  The deadline for submission of applications along with RTGS, NEFT ended on Friday night.  48 thousand 919 applications were finalized in that period.  Since the pre-draw proc

म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३ : ५० हजारही अर्ज नाहीत, शेवटच्या दिवसापर्यंत ४६५४ घरांसाठी ४९ हजार ९१९ अर्ज

Image
  म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ घरांच्या (१४ भुखंडांसह) सोडतीसाठीची सोडतपूर्व प्रक्रियेची (अर्जविक्री-अर्जस्वीकृती) मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. शेवटच्या दिवसापर्यंत अनामत रक्कमेसह ४८ हजार ९१९ अर्ज सादर झाले आहेत. कोकण मंडळाच्या घरांसाठी मागील काही वर्षांपासून लाखात अर्ज येत असताना यंदा अर्जांची संख्या ५० हजारांचाही टप्पा पार करू शकलेली नाही. कोकण मंडळाच्या ४६५४ घरांच्या (१४ भूखंडांसह) सोडतीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृतीला ८ मार्चपासून सुरुवात झाली होती. ही प्रक्रिया शुक्रवारी संपली. बुधवारी रात्रीपर्यंत अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीत ५९ हजार ५८ इच्छुकांनी अर्ज भरले. आरटीजीएस, एनईएफटीसह अर्ज जमा करण्याची मुदत शुक्रवारी रात्री संपली. त्या मुदतीत ४८ हजार ९१९ अर्ज अंतिम झाले. नव्या प्रक्रियेसह सोडतपूर्व प्रक्रिया राबविली जात असल्याने आणि इच्छुक अर्जदारांना अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार असल्याने या सोडतीला कमी प्रतिसाद मिळेल असा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यानुसार यंदा सोडतीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. जमा अर्जांनी ५० हजारांचाही टप